नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसातच सुरु होणार आहे.
मात्र बऱ्याच वर्षांपासून निफाड तालुक्यातील देवगाव गट अनेक प्रतिनिधी निवडून आल्यानंतर देखील विकासापासून वंचित आहे.या गटात यावेळी कोण प्रतिनिधी बाजी मारणार याकडे अवघ्या जिल्ह्याच लक्ष लागलय.फक्त अश्वासनांचा पाऊस पाडून येथून मागील लोकप्रतिनिधी निवडून आल्याचे सांगितले जाते.मात्र सध्या याच देवगाव गटात इतर लोकप्रतिनिधींना आदर्श घालून देणारी नवीन आदर्शवत चळवळ घडतेय ती महाराष्ट्राच्या नामवंत आर्किटेक्ट,गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा आणि एक उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असणाऱ्या आर्की.अमृताताई वसंतराव पवार यांच्या माध्यमातून.
आर्की.अमृताताई वसंतराव पवार या नाशिक जिल्ह्याचे शिक्षणसम्राट डॉ.वसंतराव पवार यांच्या कन्या आहेत.
त्या स्वतः उच्चशिक्षित असून देवगाव गटाचा खऱ्या अर्थाने विकास करतील तर त्या आर्की.अमृताताई पवार चं.असा विश्वास देवगाव गटातील जनतेकडून बळावला जातोय.
कारण बहुतांश लोकप्रतिनिधी हे निवडणुकीच्या आधी आश्वासन देवून मग निवडणुकीनंतर विकासाकडे जमले तर लक्ष देतात.मात्र या बाबत अमृताताई पवार यांनी इतर लोकप्रतिनिधींना आदर्श घालून दिला आहे तो असा कि निवडणुकी आधी अमृताताई पवार यांनी देवगाव गटातील जवळ पास ७०% गावांमध्ये विकासकामांना सुरुवात करून ते पूर्ण केले आहेत.तसेच आर्की.अमृता ताई पवार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्या स्वतः उत्तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी महिला संघटक आहेत.खासदार सुप्रियाताई सुळे आणि भारताचे माजी कृषिमंत्री मा.शरद पवार साहेब यांच्याशी आर्की.अमृताताई पवार यांचा दांडगा संपर्क असून याचा देखील फायदा देवगाव गटाच्या विकासासाठी निश्चितच होणार आहे.
abhisabale09@gmail.com
abhisabale09@gmail.com
A well educated candidate is must for effective functioning and well being of society
ReplyDeletewell candudate
ReplyDeleteदांडगा संपर्क एवढंच नाही आवडलं
ReplyDelete